PHOTOS: अंकिता लोखंडेचे लेटेस्ट फोटो काही तासांतच झाले व्हायरल, दिसली स्टनिंग अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 07:00 IST2020-12-30T07:00:00+5:302020-12-30T07:00:02+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने अलीकडेच आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते आहे. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेने इन्स्टाग्राम हे फोटोशूट शेअर करताच काही तासांमध्ये ते व्हायरलदेखील झाले. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. (Photo Instagram)
अंकिताच्या पवित्र रिश्ता या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)