स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अनन्या पांडे, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:18 IST2019-04-18T20:16:32+5:302019-04-18T20:18:29+5:30

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातील जवानी गाणे नुकतीच प्रदर्शित झाले आहे.
या चित्रपटात अनन्या सोबत तारा सुतारिया व टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पदार्पणाआधीच अनन्या लोकप्रिय आहे.
अनन्याच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अनन्या लवकरच कार्तिक आर्यनसोबत पति पत्नी और वोमध्ये झळकणार आहे.