अनन्या पांडेने डॉगीसोबत शेअर केला क्यूट फोटो, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:05 IST2021-09-24T20:05:53+5:302021-09-24T20:05:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर छोट्या डॉगीसोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोत अनन्या पांडे खूप क्युट अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतीच अनन्या पांडे मालदीवहून व्हॅकेशन एन्जॉय करून परतली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अनन्या पांडेने सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनन्या शेवटची खाली पीली चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात अनन्या पांडेसोबत अभिनेता ईशान खट्टरदेखील मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अनन्या पांडेचे २०.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)