PHOTOS: अनन्या पांडेने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 19:30 IST2021-02-03T19:30:00+5:302021-02-03T19:30:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेच आली आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडेने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात अनन्या खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड फोटो शेअर करत चर्चेत असते. त्यानंतर ती ‘पति पत्नी और वो’मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वी अनन्या ‘खालीपीली’ या सिनेमात दिसली होती. तिचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनन्या पांडे लवकरच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. (Photo Instagram)

लवकरच ती साऊथच्या ‘फायटर’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडचे म्हणाल तर येत्या काळात दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत एका सिनेमात ती झळकणार आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 16 मिलियन पेक्षा जास्त फॉलोर्वस आहेत. (Photo Instagram)