अनन्या पांडेने ब्लॅक टू पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:49 IST2021-09-18T18:49:45+5:302021-09-18T18:49:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
अनन्या पांडेने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सध्या अनन्या पांडे मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर अनन्या पांडेने ब्लॅक टू पीस बिकनीमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
अनन्या पांडेच्या या पोस्टवर कनिका कपूर, महीप कपूर, नीलम कोठारी, सीमा खान आणि अलाना पांडे या सेलिब्रेटींनी कमेंट आणि लाइक केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
काही तासात अनन्या पांडेच्या लेटेस्ट पोस्टवर ९ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
अनन्या पांडेच्या इंस्टाग्रामवर २०.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)