अनन्या पांडे समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस, टू पीस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:39 IST2021-09-21T19:39:52+5:302021-09-21T19:39:52+5:30

अनन्या पांडे बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच अनन्या पांडेने तिचे काही मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत अनन्या पांडे ऑरेंज आणि व्हाइट रंगाच्या बिकनीत मस्ती करताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)

अनन्या पांडे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्र किनारी दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासात अनन्या पांडेच्या या फोटोंवर जवळपास १० लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अनन्या पांडे २०.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

लवकरच अनन्या पांडे लायगर चित्रपटात विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)