अमृता खानविलकर ग्रीन ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:44 IST2022-03-11T18:38:59+5:302022-03-11T18:44:39+5:30

अमृता खानविलकर ग्रीन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

अमृता खानविलकर हिने नुकतेच ग्रीन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरने या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

अमृता खानविलकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

या फोटोत अमृता खानविलकर खूपच स्टनिंग दिसते आहे.

अमृता खानविलकरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अमृता खानविलकर अभिनयासोबत फॅशनच्या बाबतीत जास्त सजग असते.