समुद्राकाठी अमृता खानविलकरने केलेले हे फोटोशूट तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:27 IST2020-04-29T15:15:02+5:302020-04-29T15:27:48+5:30

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.

अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.

मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठीत अमृताने अर्जुन, कट्यार काळजात घुसली, वेलकम जिंदगी, आयना का बायना अशा विविध सिनेमात काम केले आहे.

पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.

राजी, सत्यमेव जयते अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा असतात.

याशिवाय हिंदी सिनेमातही अमृताने आपल्या अभिनयाने छाप पाडली.

या ड्रेसला साजेसं अॅक्सेसरीज तिने परिधान केल्या होत्या.