अमृता खानविलकरचं स्टनिंग फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:22 IST2024-08-30T13:04:22+5:302024-08-30T13:22:01+5:30
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी फोटोशूटमुळे.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अमृताने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकरने हटके पोझ दिल्या आहेत.
यात अमृता खानविलकरचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
अमृता खानविलकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अमृता सध्या ड्रामा ज्युनिअर्स शोममध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.