PHOTOS: पूजा बेदीची लेक Alaya F ने शेअर केले सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक दमदार पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 16:23 IST2022-04-02T14:45:19+5:302022-04-02T16:23:19+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अलाया एफ हिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अलाया एफ सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

अभिनेत्री अलाया फर्नीचरवालाने जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

अलाया इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

आगामी प्रोजेक्टमध्ये अलाया कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अभिनेत्री अलाया एफ अभिनेत्री अलाया एफ हिचा जन्म २८ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईत झाला. (फोटो इंस्टाग्राम)