शाहरुख खानच्या पठाणपूर्वी थिएटरमध्ये रिलीज होणार 'अखंड'चं हिंदी व्हर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:59 IST2023-01-06T15:59:01+5:302023-01-06T15:59:01+5:30

'अखंड' चित्रपटाचं हिंदी व्हर्जन या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
'अखंड' चित्रपटाची टक्कर शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाशी होणार आहे.
अखंड २०२१ मध्ये तेलुगू भाषेत रिलीज झाला होता.
नंदामुरी बालकृष्ण या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
नंदमुरी बालकृष्णाचे एका पात्राचं नाव अखंड असून दुसरं पात्र मुरली कृष्णाचे आहे.
नंदमुरी बालकृष्ण यांचा तेलुगूमधील 'अखंडा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.