आलिया भटची मैत्रीण आकाक्षा रंजन कपूरने शेअर केले डीप नेक गाउनमधील ग्लॅमरस फोटो, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:20 IST2022-04-20T17:20:16+5:302022-04-20T17:20:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)ची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर(Akansha Ranjan Kapoor)चे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच आकांक्षा रंजन कपूरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये आकांक्षा रंजन कपूरने डीप नेक बॉडी फिटेड गाउन परिधान कलेला दिसतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर आकांक्षा रंजन कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

आकांक्षा रंजन कपूरच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

आकांक्षा रंजन कपूरचे इंस्टाग्रामवर ६ लाख २१ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)