ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहूब दिसते मॉडेल महलाघा जबेरी, फोटो पाहून तुम्हीही जाल गोंधळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 20:20 IST2019-05-30T20:20:00+5:302019-05-30T20:20:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस व अनुष्का शर्मा यांच्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी ईराणी मॉडेल महलाघा जबेरी सध्या चर्चेत आहे.
महलाघा जबेरीचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहेत.
हे फोटो पाहून महलाघा व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या चेहऱ्यात बरेच साम्य पहायला मिळते.
महलाघा सध्या अमेरिकेतील सॅनदिगो येथे राहत आहे.
महलाघाचे सोशल मीडियावर लाखो दीवाने आहेत.
तिचे इंस्टाग्रामवर २.८ मिलियन्स फॉलोवर्स आहेत.
महलाघा जास्त सोशल मीडियावर हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
महलाघा बऱ्याच मासिकांच्या छायाचित्रावर झळकली आहे.