Rasika Sunil: बिकिनी लूक फ्लाँट करतेय रसिका सुनील, सुपर हॉट Photos व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:51 IST2025-01-15T15:28:29+5:302025-01-15T15:51:10+5:30
रसिका सुनील समोर बॉलीवूडच्या टॉपच्या सौंदर्यवतीही पानी कम चाय

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहचलेली शनाया म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil).
रसिका सुनील ही मराठीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनयासोबतच रसिकाच्या लूकची आणि तिच्या फॅशनसेन्सची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.
रसिका ही देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.
आता रसिकानं चक्क बोल्ड लूक शेअर केला आहे. जो थेट चाहत्यांच्या काळजाला भिडतोय.
रसिकानं काळ्या रंगाच्या बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.
यावेळी रसिकाने नॅचरल लूक ठेवला होता. तर तिने तिचे सुंदर केस मोकळे ठेवणे पसंत केले.
रसिका सुनील समोर बॉलीवूडच्या टॉपच्या सौंदर्यवतीही पानी कम चाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
रसिकाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
रसिकाने मराठी कलाविश्वात मोठ नावं कमावलं आहे. तिनं आतापर्यंत छोट्या पडद्यावरील 'शनाया' ते मोठ्या पडद्यावर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.