पीसी दिसणार नऊवारीत
By Admin | Updated: April 16, 2015 23:32 IST2015-04-16T23:32:05+5:302015-04-16T23:32:05+5:30
आगामी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल ८५ नऊवारी साड्या नेसणार आहे...

पीसी दिसणार नऊवारीत
आगामी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल
८५ नऊवारी साड्या नेसणार आहे... हे ऐकून कानांवर विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. यासाठी महाराष्ट्र पिंजून वेगवेगळ्या नऊवारी साड्या आणि दागिन्यांची खैरात डिझायनर अंजू मोदी यांनी शोधून काढली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.