दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...
'नशीबवान' हा सिनेमा उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला. ...