Join us

Filmy Stories

कृपया 'हेरा फेरी ३'मध्ये परत या!, चाहत्याने केलेल्या विनंतीला परेश रावल यांनी दिलं हे उत्तर, म्हणाले- - Marathi News | Please come back in Hera Pheri 3 a fan requested Paresh Rawal gave this answer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कृपया 'हेरा फेरी ३'मध्ये परत या!, चाहत्याने केलेल्या विनंतीला परेश रावल यांनी दिलं हे उत्तर, म्हणाले-

परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' मध्ये परतण्याची विनंती एका चाहत्याने केली. त्यावर परेश रावल यांनी मोजक्या शब्दात दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

फरार होण्यापूर्वी विजय मल्ल्या यांनी केलेलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं कन्यादान - Marathi News | Vijay Mallya Performed Sameera Reddy’s kanyadaan At Her Wedding Here’s How They Are Related | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फरार होण्यापूर्वी विजय मल्ल्या यांनी केलेलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं कन्यादान

तुम्हाला माहितेय का विजय मल्ल्या यांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान केलं होतं? ...

गोविंदाचं करिअर बरबाद करण्यामागे या चार लोकांचा हात, अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | These four people are behind ruining Bollywood Actor Govinda's career, shocking revelation by the actor's wife Sunita Ahuja | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोविंदाचं करिअर बरबाद करण्यामागे या चार लोकांचा हात, अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

Bollywood Actor Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. तिने अलिकडेच गोविंदाच्या कारकिर्दीच्या घसरत्या आलेखासाठी त्याच्या काही जवळच्या लोकांना जबाबदार ठरवलं आहे. ...

"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली... - Marathi News | sonali bendre talk about friendship with salman khan said he used to called my husband and asked about my health | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...

सलमानचा राग करायची सोनाली बेंद्रे, पण कॅन्सर झाल्याचं समजताच भाईजानने गाठलं न्यूयॉर्क, म्हणाली... ...

"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण - Marathi News | ''I am not in the film industry...'', why did Nana Patekar leave Mumbai and settle in the village?, the reason he told to Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर सध्या 'हाऊसफुल ५' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत. ...

२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला... - Marathi News | Aamir Khan On Age Gap With Genelia Actor Aprriciated Her Performance Sitaare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला...

आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलियाच्या कामाबद्दल कौतुक केलं. ...

Housefull 5 Box Office: 'हाऊसफुल' प्रतिसाद! अक्षय कुमार-नाना पाटेकर यांचा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये जाणार? - Marathi News | Housefull 5 Box Office report day 3 akshay kumar nana patekar riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Housefull 5 Box Office: 'हाऊसफुल' प्रतिसाद! अक्षय कुमार-नाना पाटेकर यांचा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये जाणार?

'हाऊसफुल ५' सिनेमाने वीकेंडला चांगली कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे ...

"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप - Marathi News | actress sushmita sen once made allegations against mithun chakraborty of touching her inappropriately in movie scene | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप

मिथुन चक्रवर्तींच्या या वागण्यावरुन अभिनेत्री थेट सेटच सोडून गेलेली ...

"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं - Marathi News | amruta subhash reveals she is getting psychological therapy since 10 years | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं

मानसोपचार थेरपीवर मोकळेपणाने बोलली अमृता सुभाष ...