Join us

Filmy Stories

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार - Marathi News | To appoint an administrator to the Film Corporation ?; The sword of disbelief hangs over the President again | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार

कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते. ...

डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत - Marathi News | Remember Tanushree Dutta? This is what she is up to now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत

Tanushree Dutta Intresting Facts: नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले होते. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. ...

संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका - Marathi News | Hina Khan Getting Trolled On Latest Bikini Pics, Leaves Fan Surprised | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका

Hina Khan Bold Look: हीना खान आजही अक्षरा बहू म्हणूनच जास्त ओळखली जाते. तिची संस्कारी बहूची इमेज ब्रेक करण्याचा सध्या हीनाचा प्रयत्न असला तरीही काहीही केल्या तिला त्यात यश मिळत नाही. ...

लग्न होऊनही तब्बल 27 वर्षे पतीपासून वेगळ्या राहिल्या गायिका अलका याज्ञिक, पण काय होतं कारण? - Marathi News | Alka yagnik birthday unknown interesting facts legendary singer married life | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न होऊनही तब्बल 27 वर्षे पतीपासून वेगळ्या राहिल्या गायिका अलका याज्ञिक, पण काय होतं कारण?

श्रेया बुगडे येलो रंगाच्या शर्टमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटो पाहताच अमृता खानविलकर म्हणाली... - Marathi News | Shreya bugde looks stunning in a yellow shirt | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्रेया बुगडे येलो रंगाच्या शर्टमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटो पाहताच अमृता खानविलकर म्हणाली...

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...

सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते - Marathi News | Aamir Khan's nephew Imran Khan is struggling more in his personal life than movies | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते

रिपोर्टनुसार, इमरान खान अभिनेत्री लेखाला काही काळासाठी डेट करतो आहे. ...

प्रियंका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाची पार्टी सुरु, पाहा त्याच्या होणार पत्नीसोबतचा खास फोटो - Marathi News | Harman baweja is getting married to sasha ramchandan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाची पार्टी सुरु, पाहा त्याच्या होणार पत्नीसोबतचा खास फोटो

त्याच्या कॉकटेल पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. ...

'प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्यामुळे ही दुसरी लाट आली?', जुई गडकरीने व्यक्त केला तीव्र संताप - Marathi News | 'Is this the second wave due to the closure of Rs 1.5 lakh for each patient?', Jui Gadkari angry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्यामुळे ही दुसरी लाट आली?', जुई गडकरीने व्यक्त केला तीव्र संताप

मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने संताप व्यक्त केला आहे. ...

नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक् - Marathi News | Neha Kakkar's audition video went viral, You Will Be Ammazed To See Her Transformation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक्

Neha Kakkar Transformation : या प्रत्येक फोटोमधील नेहाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो.   ...