Join us

Filmy Stories

रिप्ड जीन्सची सगळ्यांनाच चिंता, या रिप्ड शर्टबद्दल काय? अदनान सामीने शेअर केली मजेदार पोस्ट - Marathi News | Everyone's worried about ripped jeans, what about this ripped shirt? Funny post shared by Adnan Sami | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिप्ड जीन्सची सगळ्यांनाच चिंता, या रिप्ड शर्टबद्दल काय? अदनान सामीने शेअर केली मजेदार पोस्ट

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...

मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ - Marathi News | manoj bajpayee on battling covid 19 says quite tough for both me and my wife | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

अलीकडे एका इव्हेंटमध्ये मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो, असे तो म्हणाला होता. ...

No Makeup Look : मेकअपशिवाय अशा दिसतात साऊथच्या या ग्लॅमरस बाला - Marathi News | priya prakash to anushka shetty South Indian Actress With And Without Make Up | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :No Makeup Look : मेकअपशिवाय अशा दिसतात साऊथच्या या ग्लॅमरस बाला

साऊथ इंडस्ट्रीच्या बाला बॉलिवूडच्या बालांपेक्षा कमी नाहीत. अर्थात इथेही मेकअपचाच आधार...मेकअपशिवाय साऊथच्या हिरोईन्स कशा दिसतात, यावर एक नजर... ...

सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकर खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा अभिनेत्रीचे स्टनिंग फोटो - Marathi News | Siddharth Chandekar's wife Mithali Mayekar is very glamorous in real life, see the stunning photo of the actress | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकर खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा अभिनेत्रीचे स्टनिंग फोटो

मिताली मयेकरचे ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार - Marathi News | To appoint an administrator to the Film Corporation ?; The sword of disbelief hangs over the President again | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार

कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते. ...

डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत - Marathi News | Remember Tanushree Dutta? This is what she is up to now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत

Tanushree Dutta Intresting Facts: नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले होते. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. ...

संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका - Marathi News | Hina Khan Getting Trolled On Latest Bikini Pics, Leaves Fan Surprised | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज पाहून भडकले चाहते, सडकून होतेय तिच्यावर टीका

Hina Khan Bold Look: हीना खान आजही अक्षरा बहू म्हणूनच जास्त ओळखली जाते. तिची संस्कारी बहूची इमेज ब्रेक करण्याचा सध्या हीनाचा प्रयत्न असला तरीही काहीही केल्या तिला त्यात यश मिळत नाही. ...

लग्न होऊनही तब्बल 27 वर्षे पतीपासून वेगळ्या राहिल्या गायिका अलका याज्ञिक, पण काय होतं कारण? - Marathi News | Alka yagnik birthday unknown interesting facts legendary singer married life | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न होऊनही तब्बल 27 वर्षे पतीपासून वेगळ्या राहिल्या गायिका अलका याज्ञिक, पण काय होतं कारण?

श्रेया बुगडे येलो रंगाच्या शर्टमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटो पाहताच अमृता खानविलकर म्हणाली... - Marathi News | Shreya bugde looks stunning in a yellow shirt | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्रेया बुगडे येलो रंगाच्या शर्टमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटो पाहताच अमृता खानविलकर म्हणाली...

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...