Myra vaikul: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ताल धरला. विशेष म्हणजे या गाण्याचा एक ट्रेंड तयार झाला असून हा ट्रेंड चिमुकल्या मायरा वायकुळनेदेखील फॉलो केला आहे. ...
Heropanti 2 Memes: ‘हिरोपंती 2’ रिलीज होऊन काही तास होत नाही तोच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. अनेकांनी टायगरच्या या सिनेमाची जोरदार खिल्ली उडवली. ...
Aai kuthe kay karte:अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो. ...
Akshay Kumar Ram Setu First Look : अक्षयने आज ‘रामसेतू’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं. अक्की हे पोस्टर शेअर करत नाही तोच या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. ...