Bigg Boss Marathi 6 Contestant: कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...
'दुनियादारी'मध्ये स्वप्निलने साकारलेल्या श्रेयसला कॅन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नाकातून सतत रक्त येत असतं. सिनेमातील त्याच्या नाकातून रक्त येण्याचा सीन प्रचंड व्हायरल झाला होता. याबाबतच एकाने त्याला प्रश्न विचारला. ...