कंपनी रेटिंग साईट ‘ग्लासडोर’ने एका सर्वेक्षणाच्या आधारे अमेरिकेतील सर्वाधिक कंपन्यांची यादी प्रकाशित केली आहे. आश्चर्य म्हणजे कॉर्पोरेट नोकरी किंवा शेअर मार्केट ट्रेडर्सपेक्षा डॉक्टर आणि वकील अधिक पैसे कमावतात. ...
बॉलीवुड अॅक्ट्रेस समीरा रेड्डी हिचे कन्यादान विजय मल्ल्या यांनी केले आहे. यावरून मल्ल्या आणि बॉलीवुड यांच्यातील कनेक्शनचा अंदाज घेता येऊ शकतो. बॅँकांमधील तब्बल ७,८०० कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी विदेशात पलायन केलेले मल्ल्या सध्या चर्चेत आहेत. ...