अलिकडेच मृणाल ठाकुरनं एक मराठी चित्रपट पाहिला आणि ती भारावून गेली. तिनं दिग्दर्शक आणि कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं. तसेच प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. ...
सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे. ...