आता आलिया करणार मजुरी
By Admin | Updated: May 5, 2015 02:34 IST2015-05-04T22:09:30+5:302015-05-05T02:34:53+5:30
आतापर्यंत केवळ ‘ग्लॅमरस’ लूकमध्ये दिसणारी आलिया भट्ट आता बिहारी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘उडता पंजाब’ या अभिषेक चौबे दिग्दर्शित

आता आलिया करणार मजुरी
आतापर्यंत केवळ ‘ग्लॅमरस’ लूकमध्ये दिसणारी आलिया भट्ट आता बिहारी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘उडता पंजाब’ या अभिषेक चौबे दिग्दर्शित सिनेमात आलिया बिहारमध्ये मजुरी करणाऱ्या तरुणीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा पंजाबमधील ड्रग्ज माफियावर आधारित आहे.