किशोर नव्हे; ‘के पश’!
By Admin | Updated: April 15, 2015 23:29 IST2015-04-15T23:29:09+5:302015-04-15T23:29:09+5:30
अभिनेता किशोर कदमने कविता आणि मराठी गाणी लिहिण्यासाठी ‘सौमित्र’ हे नाव धारण केले आणि ती त्याची खास ओळख बनली.

किशोर नव्हे; ‘के पश’!
अभिनेता किशोर कदमने कविता आणि मराठी गाणी लिहिण्यासाठी ‘सौमित्र’ हे नाव धारण केले आणि ती त्याची खास ओळख बनली. पण मराठीतून हिंदीत जाताना मात्र त्याने नामबदल केला आहे. ‘डॉटर’ या चित्रपटासाठी गाणी लिहिताना त्याने स्वत:चे ‘के पश’ असे नामकरण केले आहे. किशोरमधला ‘के’ आणि त्याच्या मुलाच्या ‘पश्मीन’ या नावातला ‘पश’ त्याने यासाठी निवडला आहे.