निखिलला सापडली शर्मिष्ठा!
By Admin | Updated: May 22, 2015 23:11 IST2015-05-22T23:11:45+5:302015-05-22T23:11:45+5:30
निखिल रत्नपारखीने त्याचे ‘टॉम आणि जेरी’ हे नाटक याआधी गाजवले खरे; पण पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणताना मात्र त्याला यातल्या भूमिकेसाठी नायिका मिळत नव्हती म्हणे.

निखिलला सापडली शर्मिष्ठा!
निखिल रत्नपारखीने त्याचे ‘टॉम आणि जेरी’ हे नाटक याआधी गाजवले खरे; पण पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणताना मात्र त्याला यातल्या भूमिकेसाठी नायिका मिळत नव्हती म्हणे. पण आता शर्मिष्ठा राऊतची यातल्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. अखेर निखिलला या नाटकासाठी नायिका सापडली म्हणायची !