विद्याचा नवा लूक

By Admin | Updated: December 26, 2014 00:30 IST2014-12-26T00:30:51+5:302014-12-26T00:30:51+5:30

विद्या बालन लूकवर काम करत असल्याचं कळतंय. वजन कमी करून ती मॉडर्न अवतारात चाहत्यांना दिसणार आहे.

The new look of science | विद्याचा नवा लूक

विद्याचा नवा लूक

विद्या बालन लूकवर काम करत असल्याचं कळतंय. वजन कमी करून ती मॉडर्न अवतारात चाहत्यांना दिसणार आहे. हा लूक ती कोणत्या सिनेमासाठी करते आहे की हौस म्हणून हे गुलदस्त्यातच आहे. दिग्दर्शक मोहित सुरीनं तिला त्याच्या एका आगामी सिनेमासाठी लूकवर काम करायला सांगितलं होतं असं समजतं.

Web Title: The new look of science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.