नेहा जोशीचा अबोला
By Admin | Updated: June 14, 2015 23:50 IST2015-06-14T23:50:56+5:302015-06-14T23:50:56+5:30
एका मॉंलमध्ये शूटिंग करणाऱ्या नेहा जोशीने तिचा सहकलावंत सिद्धार्थ जाधवशी अचानक अबोला धारण केला. तिने सिद्धार्थशी कट्टी वगैरे घेतली नाही,

नेहा जोशीचा अबोला
एका मॉंलमध्ये शूटिंग करणाऱ्या नेहा जोशीने तिचा सहकलावंत सिद्धार्थ जाधवशी अचानक अबोला धारण केला. तिने सिद्धार्थशी कट्टी वगैरे घेतली नाही, तर चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून तिने न बोलता हे शूटिंग पार पाडले. एरवी सतत बडबड करणाऱ्या नेहान हे कसे निभावले असेल देव जाणे़़़