नवाजूद्दीन नेत्याच्या भूमिकेत
By Admin | Updated: March 23, 2015 23:21 IST2015-03-23T23:21:20+5:302015-03-23T23:21:20+5:30
नवाजूद्दीन सिद्दिकीने अल्पावधीतच त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. आता समस्त खानदान त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.

नवाजूद्दीन नेत्याच्या भूमिकेत
नवाजूद्दीन सिद्दिकीने अल्पावधीतच त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. आता समस्त खानदान त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. यात सलमानने तर त्याची हौस आधीच भागवली होती. मात्र ‘किक’मधील सलमान खान-नवाजूद्दीन सिद्दिकीची जोडी पाहून दिग्दर्शक कबीर खानने पुन्हा एकदा याच जोडीला चित्रपटात घेतले आहे. ‘बजरंगी भाईजान’मध्ये नवाजुद्दीन पाकिस्तानी नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.