नमितची नवी इनिंग
By Admin | Updated: July 9, 2015 22:53 IST2015-07-09T22:53:55+5:302015-07-09T22:53:55+5:30
‘वेक अप सिद’, ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता नमित दास छोट्या पडद्यावर येतोय.

नमितची नवी इनिंग
‘वेक अप सिद’, ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता नमित दास छोट्या पडद्यावर येतोय. ‘सुमित संभाल लेगा’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यासाठी नमितची निवड झाली आहे. ही मालिका म्हणजे ‘एव्हरीबडी लव्हज रेमंड’ या हॉलीवूड शोचा हिंदी रिमेक आहे. चांगले सिनेमे मिळाल्याने बॉलीवूडकडे वळलेल्या नमितची ही नवी इनिंग आहे.