रजनीकांत यांच्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले

By Admin | Updated: October 15, 2014 00:05 IST2014-10-15T00:05:58+5:302014-10-15T00:05:58+5:30

दिग्दर्शक फैजल सैफने त्याच्या मैं हू रजनीकांत या चित्रपटाचे नाव बदलून आता मै हू रजनी असे ठेवले आहे.

The name of the film has changed because of Rajinikanth | रजनीकांत यांच्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले

रजनीकांत यांच्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले

दिग्दर्शक फैजल सैफने त्याच्या मैं हू रजनीकांत या चित्रपटाचे नाव बदलून आता मै हू रजनी असे ठेवले आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांचा या चित्रपटाच्या टायटलमध्ये त्यांच्या नावाचा वापर करण्यावर आक्षेप होता. फैजलचे म्हणणे आहे की, त्याला या चित्रपटाचे नाव बदलावे लागले, कारण या चित्रपटावर निर्मात्यांनी पैसा लावला आहे.

Web Title: The name of the film has changed because of Rajinikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.