मृणाल पुन्हा दिग्दर्शनाकडे
By Admin | Updated: July 20, 2016 02:38 IST2016-07-20T02:38:00+5:302016-07-20T02:38:00+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळणार असल्याचे समजत आहे.

मृणाल पुन्हा दिग्दर्शनाकडे
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळणार असल्याचे समजत आहे. मृणालने या आधी ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘सध्या कथेवर काम सुरू असून, पुढच्या वर्षी मी दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसेन,’ असे मृणालने सीएनएक्सला सांगितले आहे.