माहेरच्या साडीची क्रेझ

By Admin | Updated: June 8, 2015 22:28 IST2015-06-08T22:28:21+5:302015-06-08T22:28:21+5:30

अलका कुबल म्हणजे ‘माहेरची साडी’ हे समीकरण अतूट आहे. आणि कुबल यांची लोकप्रियता आजही तेवढीच टिकून आहे.

Mother's Saree Craye | माहेरच्या साडीची क्रेझ

माहेरच्या साडीची क्रेझ

अलका कुबल म्हणजे ‘माहेरची साडी’ हे समीकरण अतूट आहे. आणि कुबल यांची लोकप्रियता आजही तेवढीच टिकून आहे. मुंबईतल्या एका शाळेत ‘ओळख’ या चित्रपटाचे शूटिंग करीत असताना त्यांना पाहायला प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे शूटिंगमध्ये अडथळा येत गेला. शेवटी अलका कुबल यांनी त्यांच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक विनंती केल्यावर गर्दी पांगली आणि शूटिंग पूर्ववत सुरू झाले.

Web Title: Mother's Saree Craye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.