मिलिंदचा नवा ‘शिनमा’

By Admin | Updated: May 4, 2015 00:17 IST2015-05-04T00:17:39+5:302015-05-04T00:17:39+5:30

‘येड्यांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’ आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘१२३४’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे

Milind's new 'Shinma' | मिलिंदचा नवा ‘शिनमा’

मिलिंदचा नवा ‘शिनमा’

‘येड्यांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’ आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘१२३४’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे आता आपल्या आगामी चित्रपटाकडे वळले आहेत. मिलिंद कवडे आता ‘शिनमा’ नावाचा चित्रपट बनवत आहेत.या चित्रपटात अजिंक्य देव, विजय पाटकर, यतीन कार्येकर, गणेश यादव, किशोरी शहाणे, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, अंशुमन विचारे असे वेगवेगळे कलाकार आहेत. चित्रपटाची कथा अशोक झगडे, प्रकाश भागवत आणि मिलिंद कवडे यांनी लिहिली आहे.

Web Title: Milind's new 'Shinma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.