मेधा ‘सरकार’
By Admin | Updated: April 7, 2015 23:57 IST2015-04-07T23:57:21+5:302015-04-07T23:57:21+5:30
कमी लांबीची भूमिका असल्याचे कारण देत अभिनेत्री रीमा लागू ‘नटसम्राट’ चित्रपटातून बाहेर पडल्या. आता त्यांच्या जागी नवे सरकार कोणते

मेधा ‘सरकार’
कमी लांबीची भूमिका असल्याचे कारण देत अभिनेत्री रीमा लागू ‘नटसम्राट’ चित्रपटातून बाहेर पडल्या. आता त्यांच्या जागी नवे सरकार कोणते आणायचे, हा प्रश्न दिग्दर्शक महेश मांजरेकरला पडला होता. त्यासाठी जोमाने शोधही सुरू होता. मात्र महेश मांजरेकरला यासाठी घरातल्या सरकारनेच मदत केली आहे. त्याची बायको मेधा मांजरेकर ‘सरकार’ची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.