गणिताचा फोबिया!
By Admin | Updated: March 23, 2015 23:24 IST2015-03-23T23:24:27+5:302015-03-23T23:24:27+5:30
गणिती सूत्रांवर आधारित असलेल्या ‘सिद्धांत’ या चित्रपटामुळे त्यांची पुन्हा एकदा गणिताशी गाठ पडली आहे. गणिताचा मला कायम फोबिया आहे,

गणिताचा फोबिया!
शालेय जीवन संपल्यावर गणित या विषयाशी संबंध संपला, असे स्वाती चिटणीस यांना वाटले होते. पण गणिती सूत्रांवर आधारित असलेल्या ‘सिद्धांत’ या चित्रपटामुळे त्यांची पुन्हा एकदा गणिताशी गाठ पडली आहे. गणिताचा मला कायम फोबिया आहे, असे म्हणणाऱ्या स्वाती चिटणीसनी आता कामाचा भाग म्हणून गणिताशी जुळवून घेतले आहे. गणिताचा हा फोबिया चित्रपटाच्या पथ्यावर मात्र पडायला
नको.