मराठी-कानडी साथ साथ!
By Admin | Updated: May 18, 2015 00:09 IST2015-05-18T00:09:01+5:302015-05-18T00:09:01+5:30
कलेला भाषा नसते याचे उदाहरण नव्याने स्पष्ट करण्यासाठी आता गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुलकर्णी पुढे सरसावले आहेत.

मराठी-कानडी साथ साथ!
कलेला भाषा नसते याचे उदाहरण नव्याने स्पष्ट करण्यासाठी आता गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुलकर्णी पुढे सरसावले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर रंगणाऱ्या लव्हस्टोरीचा तडका असलेल्या ‘कॅरी आॅन मराठा’ या चित्रपटासाठी गश्मीर मराठी नायक, तर कश्मिरा कानडी नायिकेच्या रूपात समोर येत आहेत. मऱ्हाठमोळा नायक आणि कन्नड बोलणारी नायिका यांची यात जोडी जमली आहे.