'झरी'चे पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:26 IST2016-01-16T01:09:23+5:302016-02-05T13:26:16+5:30
विदर्भातील समस्यांवर आधारित झरी हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून समाजाच्या तळागाळापर्यंत एक सामाजिक आवाज पोहोचविण्याचा हा ...

'झरी'चे पोस्टर रिलीज
व दर्भातील समस्यांवर आधारित झरी हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून समाजाच्या तळागाळापर्यंत एक सामाजिक आवाज पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू मेश्राम यांनी केले असून, निर्मिती राधा बीडकर यांनी केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये तुकाराम बीडकर, नम्रता गायकवाड, निशा पारूळकर, नागेश भोसले, मिलिंद शिंदे, अनंत जोग, डॉ. संदीप पाटील, वंदना भगत व विजय दत्तदिवे हे कलाकारांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
photo source- marathi stars

photo source- marathi stars
