​जब्याची शालू ‘अ‍ॅटमगिरी’ तून पून्हा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:18 IST2016-07-08T10:36:54+5:302016-07-08T16:18:00+5:30

फँड्री चित्रपटातील जब्याला आवडणारी मुलगी म्हणजे शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात आता लवकरच अ‍ॅटमगिरी या चित्रपटानंतर पून्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे

The zodiacal figure will be reflected in 'Atagiri' | ​जब्याची शालू ‘अ‍ॅटमगिरी’ तून पून्हा झळकणार

​जब्याची शालू ‘अ‍ॅटमगिरी’ तून पून्हा झळकणार

ड्री चित्रपटातील जब्याला आवडणारी मुलगी म्हणजे शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात आता लवकरच अ‍ॅटमगिरी या चित्रपटानंतर पून्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. फँड्री चित्रपटात तिने एकही डायलॉग म्हटलेला नसला तरी ती चित्रपटात चांगलीच भाव खाऊन गेली होती. 
प्रदीप टोनगे दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अलीकडेच रिलीज करण्यात आला. राहुल पुणे हा अभिनेतासुद्धा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
 

Web Title: The zodiacal figure will be reflected in 'Atagiri'