टीनएज लवस्टोरी सांगणारा यंटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 18:28 IST2016-09-07T12:58:10+5:302016-09-07T18:28:10+5:30

           यंटम या समीर पाटील दिग्दर्र्शित चित्रपटाचे पोस्टर नूकतेच सोशल साईट्सवर झळकले आहे. या चित्रपटात ...

Yantam to tell teenage love story | टीनएज लवस्टोरी सांगणारा यंटम

टीनएज लवस्टोरी सांगणारा यंटम

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
         यंटम या समीर पाटील दिग्दर्र्शित चित्रपटाचे पोस्टर नूकतेच सोशल साईट्सवर झळकले आहे. या चित्रपटात टिनएजर लव्हस्टोरी दाखविणार असल्याचे समजतेय. तसेच यंटम या शब्दाचा अर्थ होतो बावळट किंवा वेडा. गावाकडे सर्रास तरुण मुलांना यंटम झालास का बोलले जाते. आता या चित्रपटात एका यंटम मुलाची कथा दाखविणार असल्याचे कळतेय. 

Web Title: Yantam to tell teenage love story