नावामुळेच चर्चेत असलेल वाय झेड हा सिनेमा १२ आॅगस्टला प्रदर्शित होणार हे तर आपल्याला माहितच आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आलाय. वायझेडच्या संपुर्ण टिमच्या उपस्थितीत या ट्रेलर सर्वांसमोर आणण्यात आला आहे. यावेळी आपली हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर झक्कास पिंक कलरच्या गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती.
वायझेडचे ट्रेलर लाँच
/> नावामुळेच चर्चेत असलेल वाय झेड हा सिनेमा १२ आॅगस्टला प्रदर्शित होणार हे तर आपल्याला माहितच आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आलाय. वायझेडच्या संपुर्ण टिमच्या उपस्थितीत या ट्रेलर सर्वांसमोर आणण्यात आला आहे. यावेळी आपली हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर झक्कास पिंक कलरच्या गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती. तर मुक्ता आबोली रंगाच्या चॉप अन व्हाईट जीन्स मध्ये सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होती.
या ट्रेलर लाँच इव्हेंटची ही खास झलक फक्त तुमच्यासाठी