विकी करतो औरंगाबाद एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:13 IST2016-06-22T08:42:00+5:302016-06-22T14:13:44+5:30

एका मालिकेतून विकी या भूमिकेने चाहत्यांच्या मनात फार कमी कालावधीत जागा निर्माण करणारा निखिल राउत सध्या औरंगाबाद एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने औरंगाबाद येथील बिबिका मकबरा येथील काही फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना निखिल म्हणाला, सध्या एका शुटिंगच्या निमित्ताने औरंगाबादला आलो आहे.

Wiki makes Aurangabad enjoy | विकी करतो औरंगाबाद एन्जॉय

विकी करतो औरंगाबाद एन्जॉय

ा मालिकेतून विकी या भूमिकेने चाहत्यांच्या मनात फार कमी कालावधीत जागा निर्माण करणारा निखिल राउत सध्या औरंगाबाद एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने औरंगाबाद येथील बिबिका मकबरा येथील काही फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना निखिल म्हणाला, सध्या एका शुटिंगच्या निमित्ताने औरंगाबादला आलो आहे. पण शुटिंगच्या शेडयुलमधून वेळ काढून येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देत आहे.  तसेच आपल्या राज्याला ऐतिहासिक वारसा  मोठया प्रमाणात मिळाला आहे. पण त्याचे कुठेतरी योग्य पद्धतीने जतन करणे देखील आवश्यक आहे.



Web Title: Wiki makes Aurangabad enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.