जेव्हा डायरेक्टर बनतो मेकअपमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 18:07 IST2016-06-30T12:37:39+5:302016-06-30T18:07:39+5:30
सध्या हिंदी व मराठी इंड्रस्टीधील मेकअप आर्टीस्टने आपला मोर्चा दिर्ग्दशनाकडे वळवला आहे. अनेक मेकअपआर्टीस्ट मराठी चित्रपट दिग्दर्शन करताना दिसत ...
.jpg)
जेव्हा डायरेक्टर बनतो मेकअपमॅन
स ्या हिंदी व मराठी इंड्रस्टीधील मेकअप आर्टीस्टने आपला मोर्चा दिर्ग्दशनाकडे वळवला आहे. अनेक मेकअपआर्टीस्ट मराठी चित्रपट दिग्दर्शन करताना दिसत आहेत. त्यामुळे सेट वर दिर्ग्दशनाची जबाबदारी पार पाडल्यानंतर काही दिर्ग्दशक हिरो - हिरोईन्सचा कायापालट करतात. अशाप्रकारची दुहेरी भूमिका सध्या वजनदार चे दिर्ग्दशक सचिन कुंडलकर साकारताना दिसत आहेत. सध्या सचिन य् सई ताम्हणकरचा मेकअप करत असतानाचा फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सचिन कुंडलकर सई ची हेअरस्टाईल करताना दिसत असून कधीही शांत न बसणारी चूलबूली सई शातंपणे चित्रपटाच्या दिर्ग्दशकाकडून मेकअप करून घेताना पाहूण सर्वांनाच नवल वाटेल हे निश्चित.