वजनदार पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 12:45 IST2016-09-30T07:09:17+5:302016-09-30T12:45:24+5:30

सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाची सध्या चर्चा चांगलीच रंगतेय. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरला ...

The weighty poster displays | वजनदार पोस्टर प्रदर्शित

वजनदार पोस्टर प्रदर्शित

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाची सध्या चर्चा चांगलीच रंगतेय. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरला सोशलमीडियावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी वाढविलेल्या वजनाचेदेखील कौतुक होते आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर, चिराग पाटील यांची मुख्य भूमिका आहे. सई आणि प्रियाची ही वजनदार कहाणी पडद्यावर 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: The weighty poster displays