‘पैसा-पैसा’ चा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 19:32 IST2016-04-19T14:02:18+5:302016-04-19T19:32:18+5:30
नात्यांपेक्षा पैसा किती मोठा असतो, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच.

‘पैसा-पैसा’ चा ट्रेलर आऊट
न त्यांपेक्षा पैसा किती मोठा असतो, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. असाच विचार करायला लावणारा ‘पैसा पैसा’ हा आगामी सिनेमा लवकरच झळकतोय. ह्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला. अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
पैशांभोेवती ह्या सस्पेन्स-थ्रीलर चित्रपटाची कथा फिरते. जोजी रिचल दिग्दर्शित आणि नाईन फिल्म्स् प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शिवविलास चौरसिया यांनी केली आहे. सस्पेन्स-थ्रीलर ‘पैसा पैसा’ हा चित्रपट येत्या १३ मे २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.