‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा टिझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:00 IST2016-06-23T07:30:10+5:302016-06-23T13:00:10+5:30

सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. “अनोळखी लोकंच कधी-कधी ओळखीची वाटतात आणि खरंच कुणीतरी हवं असतं ना बोलायला” या वाक्याची सुंदर अशी ओळख या टिझर मध्ये दाखवण्यात आली आहे.

The tizzy of "Lost and Found" displayed | ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा टिझर प्रदर्शित

‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा टिझर प्रदर्शित

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.  

“अनोळखी लोकंच कधी-कधी ओळखीची वाटतात आणि खरंच कुणीतरी हवं असतं ना बोलायला” या वाक्याची सुंदर अशी ओळख या टिझर मध्ये दाखवण्यात आली आहे.

तुम्ही पण पाहा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाचा टिझर आणि जाणून घ्या दोन अनोळखी माणसांची छोटीशी ओळख-

       


 गोल्डन गेट मोशन पिक्चर्स आणि विनोद मालगेवर निर्मित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटात सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्यासह डॉ. मोहन आगाशे आणि मंगेश देसाईंचा देखील अभिनय पाहायला मिळणार आहे.  ऋतुराज धालगडे लिखित आणि दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Web Title: The tizzy of "Lost and Found" displayed