आर्याचा अभिनयाचा विचार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 18:27 IST2016-08-16T12:57:10+5:302016-08-16T18:27:10+5:30
गायिका आर्या आंबेकर ही चित्रपटात झळकणार असल्याची मध्यंतरी खूप चर्चा रंगली होती. पण आता,आर्या आंबेकर ही कोणत्याही चित्रपटात झळकणार ...

आर्याचा अभिनयाचा विचार नाही
ायिका आर्या आंबेकर ही चित्रपटात झळकणार असल्याची मध्यंतरी खूप चर्चा रंगली होती. पण आता,आर्या आंबेकर ही कोणत्याही चित्रपटात झळकणार नसल्याचे कळते. त्याचबरोबर सध्या तिचा अभिनय करण्याचा विचार नसल्याचे देखील कळते. आर्याने आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.