तेजस्विनीची शायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 13:31 IST2016-09-22T08:57:18+5:302016-09-23T13:31:42+5:30

 प्रेक्षकांची लाडकी गुलाबाची कळी ही नेहमीच सोशलमीडियावर अपडेट असते. ती सतत मनाला स्पर्श करणाºया शायरी सोशलमीडियावर अपडेट  करत असते. ...

Tejaswini Shayari | तेजस्विनीची शायरी

तेजस्विनीची शायरी

 
्रेक्षकांची लाडकी गुलाबाची कळी ही नेहमीच सोशलमीडियावर अपडेट असते. ती सतत मनाला स्पर्श करणाºया शायरी सोशलमीडियावर अपडेट  करत असते. त्याचबरोबर  शायरीला परफेक्ट जाणारे तिचे फोटोदेखील एकदम झक्कास असतात. असाच एक लय भारी फोटो तिने शायरीसोबत शेअर केला आहे. हातात पेंटब्रश घेऊन घराला पेन्टिंग करणारा सुंदर फोटो तिने सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोसोबतच तेजस्विनी सांगते, बेरंग से है बडी जिंदगी कुछ तो रंग भरो. मैं अपने तनहाई के वास्ते कुछ तो करू. तिच्या या सुंदर शायरीला सोशलमीडियावर भरभरून कमेंन्ट व लाईक्सदेखील मिळाले आहेत. तसेच चाहत्यांच्या कमेंन्टला देखील तेजस्विनीने शायरी अंदाजात प्रतिउत्तर दिले आहे. तिचा शायरी अंदाज चाहत्यांना खूपच भावलेला देखील दिसत आहे. 


Web Title: Tejaswini Shayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.