‘कार्टी काळजात घुसली’ च्या प्रयोगासाठी तेजश्री लंडनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 21:57 IST2016-04-03T04:57:00+5:302016-04-02T21:57:00+5:30
‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. त्यासाठी नाटकाची नायिका तेजश्री समवेत संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे. नुकतेच ...
.jpg)
‘कार्टी काळजात घुसली’ च्या प्रयोगासाठी तेजश्री लंडनमध्ये
‘ ार्टी काळजात घुसली’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. त्यासाठी नाटकाची नायिका तेजश्री समवेत संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे.
नुकतेच तेजश्रीने तेथील काही फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत. मालिका संपल्यावर तेजश्री काय करत असेल याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. तिने शेअर केलेल्या फोटोवरून ती नाटकाच्या प्रयोगात व्यस्त असल्याचे दिसते.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेद्वारे जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली होती. काही महिन्यापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकाचा निरोप घेतला.