तेजश्री झळकणार सतीश राजवाडे यांच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:59 IST2016-08-09T13:29:03+5:302016-08-09T18:59:03+5:30
पुणे मुंबई पुणे यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या आगामी चित्रपटात तेजश्री प्रधान झळकणार असल्याचे कळते. तेजश्री ...
.jpg)
तेजश्री झळकणार सतीश राजवाडे यांच्या चित्रपटात
प णे मुंबई पुणे यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या आगामी चित्रपटात तेजश्री प्रधान झळकणार असल्याचे कळते. तेजश्री सध्या बॉलिवुडचा तगडा अभिनेता शर्मन जोशी याच्यासोबत मैं और तुम या नाटकमध्ये व्यग्र आहे. तेजश्री ही हिंदी रंगभूमी, बॉलीवुड चित्रपट व आता, सतीश राजवडे यांचा चित्रपट पाहता तिच्या करिअरला चार चाँद लागले आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.
![]()